सकाळ डिजिटल दिवाळी : 'बोअरवेल बॉय' प्रिन्सचा प्रवास | Borewell Boy Prince
2021-04-28 46 Dailymotion
एक छोटासा मुलगा, प्रिन्स... बोअरवेलसाठी खणलेल्या 60 फूट खोल खड्ड्यात पडला.. तो पडला.. त्याच्या बचावासाठी प्रयत्न सुरू झाले.. आणि आख्ख्या जगानं ते पाहिले..! आता हाच प्रिन्स काय कारतो, याचा मागोवा घेतलाय सकाळने..